Product Description

पुस्तकाचे नांव : ऊनपाऊस Unpause
लेखकाचे नांव : पुष्पा नागपुरे Pushpa nagpure
प्रकार : कथासंग्रह
पृष्ठ संख्या : 360
किंमत : 400 रु.
आवृत्ती : तिसरी आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :

                 प्रत्यक्ष जीवनातले प्रसंग-घटना सहज सुलभपणे घडत नाही. अनेक अडीअडचणींनी जीवन भरलेले असते. मात्र या कथांमध्ये मृत्यू, अपघात यासारख्या घटनाही अचानकपणे घडतात. या कथांमध्ये अनेकांचे मृत्यू दाखवले आहेत. अनेकांना कॅन्सरसारखे दुर्धर रोगही झाले आहेत.