Product Description

पुस्तकाचे नांव : यशोधरा  Yashodhara
लेखकाचे नांव : डाॅ. प्रकाश खरात dr prakash kharat
प्रकार : कादंबरी
किंमत : 250 रु.
पृष्ठ संख्या : 220
प्रकाशन दिनांक : 3 आॅक्टोबर 2014
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
यशोधरा ही सिद्धार्थ – बुद्धाची पत्नी.  बुद्धाच्या जीवनासोबतच तिचेही जीवन विकसित झाले. राजघराण्यातील सुखाचा त्याग करून मानवी कल्याणाचा तेजस्वी विचार तिने घडविला.  तिच्या जीवनसंघर्षाचा व तिच्या सुख-दुःखाचा भावपूर्ण शोध प्रस्तुत कादंबरीत डाॅ. प्रकाश खरात यांनी रेखाटला आहे.