Product Description

पुस्तकाचे नांव : युगप्रवर्तक विवेकानंद
लेखकाचे नांव : शुभांगी भडभडे
प्रकार : चरित्र  yugpravartak vivekanand
किंमत : 400 रु. shubhangi bhad bhade
पृष्ठ संख्या : 356
प्रकाशन दिनांक : 9 सप्टेंबर 2013
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती : ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ असं सांगत वेदांताचा अखिल विश्वाला परिचय करून देणारे, सर्व धर्मांप्रती आदर ठेवून, हिंदूधर्म-संस्कृतीवर अढळ निष्ठा असणारे, प्रखर राष्ट्रभक्त, ‘विश्वगुरू’, स्वामी विवेकानंद यांची जीवनगाथा…