About Us

विजयादशमी 1972 पासून ‘विजय प्रकाशन’ ही प्रकाशन संस्था मराठी साहित्यक्षेत्रात कार्यरत आहे. या काळात विविध विषयावरील 700 हून अधिक पुस्तके आम्ही प्रकाशित केली आहेत. प्रकाशित पुस्तकांमध्ये विषयांचे वैविध्य आहे. त्यात कथा, कादंबरी, नाटक, व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णन, चित्रपटविषयक, वैचारिक, साहित्य-समीक्षा, शब्दकोश, आरोग्य, कविता, बाल-कुमार, इ. अनेक विषय आहेत. विजय प्रकाषनाने विविध प्रकारचे निवडक परंतु महत्वाचे लेखन प्रकाशित केलेले आहे. बिनचुकतेचा आग्रह आणि उत्कृष्ट छपाई यामुळे विजय प्रकाशनाची पुस्तके आगळी वेगळी ठरतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

SHOPPING CART

close