-20%

अभिनय चिंतन : भरतमुनी ते बर्टोल्ट ब्रेख्त


पुस्तकाचे नांव : अभिनय चिंतन : भरतमुनी ते बर्टोल्ट  ब्रेख्त 
लेखकाचे नांव : डॉ. पराग घोंगे
प्रकार : संशोधन
किंमत :  450 रु
पहिली आवृत्ती : 27 मार्च 2018 (जागतिक रंगभूमी दिन)

360.00  450.00 

पुस्तकाचे नांव : अभिनय चिंतन : भरतमुनी ते बर्टोल्ट ब्रेख्त Abhinay Chintan : Bharatmuni Te Bartolt Brecht
लेखकाचे नांव : डॉ. पराग घोंगे Dr. Parag Ghonge
प्रकार : संशोधन
किंमत : 450 रु
पृष्ठ संख्या : 371
पहिली आवृत्ती : 27 मार्च 2018 (जागतिक रंगभूमी दिन)

‘अभिनय’ हा निव्वळ एक शब्द नसून ती एक संकल्पना आहे. तो एक विचार आहे, आणि विचार म्हटला की विचारधारा आली, सैद्धांतिक मांडणी आली. ‘अभिनय’ या संकल्पनेचा विचार हा मानवी अस्तित्वाइतकाच प्राचीन असला पाहिजे. 

Category:

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.