-20%

अस्वस्थ कल्लोळ

Availability:

Out of stock


पुस्तकाचे नांव : अस्वस्थ कल्लोळ   
लेखकाचे नांव : विष्णू सोळंके  
प्रकार : ललित
पृष्ठसंख्या : 152
किंमत : 250 रु
पहिली आवृत्ती : 25 जून 2022
प्रकाशक : विजय  प्रकाशन

200.00  250.00 

Out of stock

पुस्तकाचे नांव : अस्वस्थ कल्लोळ  Aswasth Kallol 
लेखकाचे नांव : विष्णू सोळंके Vishnu Solanke 
प्रकार : ललित
पृष्ठसंख्या : 152
किंमत : 250 रु
पहिली आवृत्ती : 25 जून 2022
प्रकाशक : विजय  प्रकाशन

 कविता खरंच काय असते, असं कुणी विचारालं तर मी म्हणेल आयुष्याचं पसायदान म्हणजे कविता, आंधळ्यांची वाट म्हणजे कविता. जन्माची शिदोरी म्हणजे कविता. संथ ओढ्यातील किंवा नदीच्या पात्रातून वाहणारे निर्मळ पाणी म्हणजे कविता. वृद्धाच्या करुणेचा स्वर म्हणजे कविता. आयुष्याचे सप्तसूर म्हणजे कविता असते.

 शांता  शेळके म्हणतात, केवळ शब्दाशी क्रीडा करणे म्हणजे कविता नसते.

 

Category:

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.