Product Description

पुस्तकाचे नांव : अॅस्थेटिका आणि इतर एकांकिका
लेखकाचे नांव : पराग घोंगे Parag ghonge
प्रकार : नाटक/एकांकिका
किंमत : 150 रु. asthetika aani itar
पृष्ठ संख्या : 118 ekankika
प्रकाशन दिनांक : 6 आॅगस्ट 2015
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती : तूर्तास इतके ठामपणे म्हणता येईल की, आशय, विविधता, सूक्ष्मता आणि सखोलता या निकशांवर या संग्रहातील एकांकिका निदान दोन पिढ्याांना तरी महत्त्वाच्या वाटत आहेत. या एकांकिकांच्या रंगमंचीय प्रयोगांनी तसे निर्विवाद सिद्धच केले आहे.