Product Description

पुस्तकाचे नांव : आदि श्री गुरुग्रंथसाहेबातील कबीर  Aadi Shri Gurugranthsahebatil Kabir
लेखकाचे नांव : संजय एस. बर्वे Sanjay S. Barve
प्रकार :  आध्यात्मिक
पृष्ठसंख्या : 295
किंमत : 350 रु.
पहिली आवृत्ती : 29 जानेवारी 2017
प्रकाशक : सचिन साहित्य

प्रस्तुत पुस्तकात वर्तमान प्रासंगिकतेला लक्षात घेऊन गुरू ग्रंथसाहेबातील कबीरांच्या सर्व काव्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे की जेणे करून रसिक वाचकांना संत कबीरांच्या वाणींची खरी ओळख पटावी आणि त्यांनी प्रशस्त केलेल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळावी. गुरू ग्रंथसाहेबातील महन्मंगल कबीर वाणी आपल्या जीवनात बाळगून आपला मनुष्य जन्म सार्थकी लावता यावा.