Product Description

पुस्तकाचे नांव : आरोग्य प्रवचन aarogya pravachan
लेखकाचे नांव : डाॅ. गोपाळकृष्ण वाघ्रळकर / डाॅ. रंजना वाघ्रळकर
प्रकार : आरोग्यशास्त्र dr gopalkrushna vaghralkar
किंमत : 80 रु. dr ranjana vaghralkar
पृष्ठ संख्या : 96
आवृत्ती : पहिली आवृत्ती
प्रकाशन दिनांक : 12 जून 2008
पुस्तकाच्या आतील माहिती :
          ध्येय प्राप्त करण्यासाठी ज्या माध्यमाचा आपल्याला वापर करायचा आहे, ते म्हणजे आपले शरीर. या शरीराच्या माध्यमातून जर आपल्याला हा मोक्ष प्राप्त करायचा आहे. तर ते शरीर सक्षम राखणे हे आपले परम कर्तव्य ठरते. लोकांमध्ये आरोग्याबाबत जागृती केली पाहिजे. त्यातूनच या लेखमालेचा जन्म झाला.