-20%

ऑटीझम (पालकांसाठी मार्गदर्शिका)


पुस्तकाचे नांव :  ऑटीझम (पालकांसाठी मार्गदर्शिका) Autism (Palkansathi Margdarshika)
लेखकाचे नांव : डॉ . प्राजक्ता अरविंद काळे (खाडे) Dr. Prajakta Arvind Kale (Khade)
प्रकार : आरोग्य
पृष्ठसंख्या : ३२
किंमत :  ३०० रु
पहिली आवृत्ती : २५ मार्च  २०२५

प्रकाशक : विजय प्रकाशन

240.00  300.00 

पुस्तकाचे नांव :  ऑटीझम (पालकांसाठी मार्गदर्शिका) Autism (Palkansathi Margdarshika)
लेखकाचे नांव : डॉ . प्राजक्ता अरविंद काळे (खाडे) Dr. Prajakta Arvind Kale (Khade)
प्रकार : आरोग्य
पृष्ठसंख्या : ३२
किंमत :  ३०० रु
पहिली आवृत्ती : २५ मार्च  २०२५

प्रकाशक : विजय प्रकाशन

सध्या भारतातील १०० कुटूंबामधुन ३ कुटूंबातील मुलांस ऑटिझमचे लक्षण आढळून येत आहेत. सध्या ऑटिझमचे प्रमाण ५४:१ (५४ मुलांमधुन १) असे आहे. ऑटिझमचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतांनी दिसत आहे. सध्या ऑटिझम म्हणटल की पालकांना एक धसकाच बसतो व बहुतांश पालक गोंधळून जातात. सुरवातीला ‘ऑटिझम हे नेमके काय आहे?’ हीच गोष्ट बऱ्याचश्या पालकांना कळत नाही. मग तज्ञ विषेशज्ञांकडुन ऑटिझमचे निदान झाल्यावर पालक ऑनलाइन गुगल द्वारे ऑटिझम हे काय आहे? ह्याची कारणे काय ? आता काय बर करायच? मुले बरे होणार की नाही? सामोर ह्यांचे भविष्य काय ? अशा विविध प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा त्यांना काही प्रश्नांची उत्तरे मिळतात पण बहुतांश वेळा पालकांच्या मनातील हा गुंता वाढत जातो व ते अधिक गोंधळतात.

तर आज ह्या पुस्तकाच्या माध्यमातुन ऑटिझम हा प्रकार पालकांना सोप्या पद्धतीने सांगायचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.