Product Description

पुस्तकाचे नांव : कटाक्ष Kataksh
लेखकाचे नांव : भास्कर लक्ष्मण भोळे Bhaskar Lakshman Bhole
प्रकार : वैचारिक
किंमत : 175 रु
पृष्ठ संख्या : 171
पहिली आवृत्ती : 15 जुलै 2008

पुस्तकातील चार विभाग वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारे असले तरी त्या संपूर्ण लेखकाची समान अशी एक भूमिका आहे. ही भूमिका समाजातील उपेक्षितांविषयी आस्था बाळगणारी आहे, संकुचित समाजवादाचा ती स्पष्टपणे निषेध करणारी आणि संविधानाच्या मूलभूत तत्वांशी बांधीलकी सांगणारी आहे.