Product Description

पुस्तकाचे नांव : कबीरपुत्र कमाल kabirputra kamal
लेखकाचे नांव : संजय एस. बर्वे sanjay s barve
किंमत : 75 रु
पृष्ठ संख्या : 80
प्रकाशन दिनांक : 2015
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :

प्रस्तुत कबीरपुत्र कमाल या पुस्तकात वर्तमान प्रासंगिकतेला लक्षात घेऊन संत कमालच्या जीवनावर आणि त्यांच्या वाणीवर प्रकाश टाकण्यात आला आहे की जेणे करून वाचकांना संत कमाल यांची ओळख पटावी आणि त्यांनी प्रशस्त केलेल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळावी.