-20%
,

कविता –  कथा आणि सांगीतिक संकल्पना


पुस्तकाचे नांव :  कविता –  कथा आणि सांगीतिक संकल्पना     
लेखकाचे नांव : डॉ. मदन कुलकर्णी
प्रकार : कथा
पृष्ठसंख्या : 158
किंमत :  325 रु
पहिली आवृत्ती : 10 जानेवारी 1995

दुसरी आवृत्ती : 10 मे 2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

260.00  325.00 

पुस्तकाचे नांव :  कविता -कथा आणि सांगीतिक संकल्पना   Kavita-Katha Aani Sangitik Sankalpana   
लेखकाचे नांव : डॉ. मदन कुलकर्णी Dr. Madan Kulkarni
प्रकार : कथा
पृष्ठसंख्या : 158
किंमत :  325 रु
पहिली आवृत्ती : 10 जानेवारी 1995

दुसरी आवृत्ती : 10 मे 2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

स्वरबंदिशीचे सांगीतिक संकल्पन आधुनिक मराठी कवितेत (वेचक उदाहरणांसह) कसे मुखर झाले आहे. याचा रसडोळस, तरल, सूक्ष्म व अनवट-शोध, डॉ. कुलकर्णी, आपण घेतलात त्यावेळी जीव हरखून गेला. तो दोन कारणांनी. पहिले कारण म्हणजे, कवितेतील सांगीतिक संकल्पन आपल्या काव्यविभोर नजरेत उतरले. दुसरे कारण म्हणजे, देवदासीःयल्लम्माच्या जोगतिणी’, हा आपल्या प्राचीन धर्मसंस्कृती जीवनात स्त्रीत्वाला कलंकित करणारा भीषण, जळता डाग आपल्या हृदयाला पाझर फोडून गेला, काय विलक्षण योगायोग आहे? धार्मिक-सांस्कृतिक भेदशास्त्राच्या वरवंट्यावर, स्त्रीचे सृजनमूल्य चिरडून कलंकित करणाऱ्या-मूल्यहीन, भोगवादी, परंतु मूल्यगर्भ एकेश्ववरवादाची संथा देणाऱ्या आपल्या संस्कृतीतील ही दारुण विसंगती करुणार्द्रतेने टिपून आपण दलित साहित्याची कक्षा विकसित तर केलीच पण तिला मानवी करुणेचे परिमाणही प्राप्त करुन दिले. त्याच तुम्ही, आधुनिक मराठी कवितेतील सांगीतिक संकल्पना शोधण्याचा ध्यास घ्यावा हे स्वाभाविक आहे. श्रेष्ठ कवितेचे अंतरंग हे करुणामय असते. फक्त त्या करुणेतील संगीत संवेदन अनुभूतीच्या पातळीवर स्वीकारताना सूक्ष्मतेची व तरलतेची कसोटीच लागत असते. (संगीत कलेचा तो स्थायी धर्म आहे) माझ्या एका कवितेच्या शीर्षस्थळी मी लिहिलेय Touching the wather, means slipping the water froms your sensitive hands….. ठीक आहे. ना? संगीत संवेदन शोधण्याचा हा ‘सलीलधर्म’ कुलकर्णी आपणच प्रथम या,

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.