Product Description

पुस्तकाचे नांव : कवितेपासून कवितेकडे Kavitepasun Kavitekade
लेखकाचे नांव :  विजया राजाध्यक्ष Vijaya Rajadhyaksha
प्रकार : काव्यसमीक्षा
किंमत : 350 रु
पृष्ठ संख्या : 279
पहिली आवृत्ती : 5 ऑगस्ट 2012

कवितेपासून कवितेकडे काव्येतिहासातील काही महत्त्वाच्या कवींवरील लेखांचा एक लक्षणीय संग्रह आहे. यात मराठी कवितेच्या सुमारे 1940 पासून 2010 पर्यंतच्या प्रवासाचे टप्पे अधोरेखित होतात.

मराठी कवितेचा गतकाल उज्ज्वल होतं आणि भविष्यकाळही तितकाच आशादायक आहे हे विजयाबाईंच्या लेखनातून प्रतीती होते.