Product Description

पुस्तकाचे नांव : कादंबरीकार राजन गवस Kadambarikar Rajan Gavas
लेखकाचे नांव : डॉ. अनिल बोपचे Dr. Anil Bopche
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 400 रु
पृष्ठ संख्या : 315
पहिली आवृत्ती : 1 ऑगस्ट 2017

समकालीन जाणिवांना आपल्या लेखनातून मांडणारा, भालचंद्र नेमाडे यांच्या पंथातला एक महत्त्वाचा लेखक म्हणून राजन गवस या लेखकाला समजून घेणे तसे कठीण होते. ते कठीण यासाठी होते की या लेखकाची कादंबरीकार म्हणून असलेली प्रकृती ही बहुपेडी स्वरुपाची आहे.