Product Description

पुस्तकाचे नांव : क्लोज-अप close-up
लेखकाचे नांव : प्रवीण बर्दापूरकर  pravin bardapurkar
प्रकार : व्यक्तिचित्रे
किंमत : 200 रु
पृष्ठ संख्या : 176
ISBN : 978.81.7498.126.4
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
व्यक्तिचित्रे    माणसं भेटतच असतात. त्यांच्यापैकी अनेकांच्या कर्तृतवावर, कलागुणांवर, त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्या निर्णयांवर उमटणारे पडसाद तसंच परिणामांबद्दल बरंच बोललं जातं, लिहिलं जातं. या संपूर्ण प्रक्रियेत त्यांच्यातला माणूस मात्र दुर्लक्षितच राहतो.