-20%

गोविंदाग्रजशैली : स्वरूप व समीक्षा


पुस्तकाचे नांव : गोविंदाग्रजशैली : स्वरूप व समीक्षा
लेखकाचे नांव : डॉ. सुरेश भृगुवार
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 228
पहिली आवृत्ती : 18 सप्टेंबर 2010

200.00  250.00 

पुस्तकाचे नांव : गोविंदाग्रजशैली : स्वरूप व समीक्षा Govindagrajshaili : Swarup Va Samiksha
लेखकाचे नांव : डॉ. सुरेश भृगुवार Dr. Suresh Bhruguwar
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 228
पहिली आवृत्ती : 18 सप्टेंबर 2010

“प्रस्तुत ग्रंथाचे स्वरूप अनुप्रयुक्त शैलीविज्ञान (Applied Stylistics) वरील ग्रंथाचे आहे.

आधुनिक पाश्चात्य शैलीवैज्ञानिकांनी साहित्यशैलीच्या अभ्यासाला शास्त्रीय शिस्त दिली आणि तर्कशुद्ध व वस्तुनिष्ठ दृष्टी दिलेली आहे. अशा प्रकारे गोविंदाग्रजांच्या समग्र कवितेच्या शैलीचा केलेला सूक्ष्म चिकित्सक अभ्यास प्रस्तुत ग्रंथात दिसेल.

गोविंदाग्रजांच्या शैलीचे पोत पारखणारा मराठीतील हा पहिला व एकमेव शास्त्रीय ग्रंथ.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.