-20%
,

घटस्फोटाच्या उंबरठ्यावर

(1 customer review)

पुस्तकाचे नांव :घटस्फोटाच्या उंबरठ्यावर
लेखकाचे नांव : डॉ.जगन्नाथ पाटील
प्रकार : वैचारीक 
किंमत : 250रु
पृष्ठ संख्या : 174
पहली  आवृत्ती : 4 जानेवारी  2020

 

200.00  250.00 

पुस्तकाचे नांव :घटस्फोटाच्या उंबरठ्यावर Ghatsfotchya Unbarthyavar 
लेखकाचे नांव : डॉ.जगन्नाथ पाटील Dr. Jagnnath Patil 
प्रकार : वैचारीक 
किंमत : 250रु
पृष्ठ संख्या : 174
पहली  आवृत्ती : 4 जानेवारी  2020

समाजाचा विवाहसंस्थेवरचा विश्वासच संपतो की काय अशी भिती आता वाटण्याइतपत घटस्फोटाची संख्या वाढत आहे. पूर्वी विवाह हा संस्कार होता तो आता व्यवहार झाला. तडजोड झाली.

जगात  घटस्फोटाचे प्रमाण शंभर टक्क्यांच्या जवळपर्यंत पोहोचत आहे. ब्रिटेनमध्ये बेचाळीस, स्पेन, पोर्तुगा, हंगेरी, झेक रिपब्लीकन अशा देशात साठ टक्क्यांपर्यंत हे प्रमाण वाढले आहे.

Based on 1 review

5.0 overall
1
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

  1. राजेश सोनवणे (store manager)

    पती किंवा पत्निने वाद – विवादा नंतर नेमके कुठे थांबायला हवे. जेने करुन संसार सुखाचा होईल याचे योग्य विवेचन करणारे हे पुस्तक आहे. असे मला प्रामणिक पणे वाटते.

    राजेश सोनवणे

    (0) (0)