-20%

चांदणे प्रतिभेचे


पुस्तकाचे नांव : चांदणे प्रतिभेचे
लेखकाचे नांव : मा. गो. वैद्य
प्रकार : वैचारिक
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 242
पहिली आवृत्ती : 2 सप्टेंबर 2010

200.00  250.00 

पुस्तकाचे नांव : चांदणे प्रतिभेचे Chandane Pratibheche
लेखकाचे नांव : मा. गो. वैद्य M. G. Vaidya
प्रकार : वैचारिक
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 242
पहिली आवृत्ती : 2 सप्टेंबर 2010

प्रा. मा. गो. वैद्य हे एक अपवादात्मक व्यक्तिमत्त्व आहे. ‘चांदणे प्रतिभेचे’ या त्यांच्या ग्रंथात शुद्रकपासून अॅन रँडपर्यंत, उपनिषदांपासून खलील जिब्रानपर्यंत, इस्लाम धर्मापासून संघकार्यापर्यंत अनेक विषयांवरील चिंतन विखुरले आहे; लेखकाच्या वाचनाचा, व्यासंगाचा आणि चिंतनाचा आटोप असा फार मोठा आहे.

– डॉ. द. भि. कुलकर्णी

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.