Product Description

पुस्तकाचे नांव : छावणी Chhavani
लेखकाचे नांव : प्रेमानंद गज्वी Premanand Gajvi
प्रकार : नाटक
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 89
पहिली आवृत्ती : 10 ऑक्टोबर  2018 (घटस्थापना)

भारतीय साहित्याचा, नाटकाचा आशय काय असावा आणि तो कसा असावा याचे ‘छावणी’ हे नाटक मॉडेल म्हणून पाहण्यासारखे आहे. वास्तविक हे नाटक पाहण्यापेक्षा वाचणे जास्त महत्त्वाचे आहे. कारण या नाटकाच्या संहितेत सूक्ष्म बारकावे वाचताना गज्वींच्या सखोल चिंतनाचा प्रत्यय येतो.

– डॉ. अशोक बाबर