-20%

जागतिकीकरण समाज आणि मराठी साहित्य


पुस्तकाचे नांव : जागतिकीकरण समाज आणि मराठी साहित्य
संपादक : डॉ. रवींद्र शोभणे
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 400 रु
पृष्ठ संख्या : 302
पहिली आवृत्ती : फेब्रुवारी 2012

320.00  400.00 

पुस्तकाचे नांव : जागतिकीकरण समाज आणि मराठी साहित्य Jagtikikaran Samaj Aani Marathi Sahitya
संपादक : डॉ. रवींद्र शोभणे Dr. Ravindra Shobhane
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 400 रु
पृष्ठ संख्या : 302
पहिली आवृत्ती : फेब्रुवारी 2012

जागतिकीकरण हे आजच्या जीवनशैलीचे अभिन्न असे वास्तव झालेले आहे. ग्रामीण व्यवस्थेपासून महानगरीय संस्कृतीपर्यंत जागतिकीकरणाचा विळखा मानवीजीवनाला घट्टपणे बसलेला आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या संज्ञांनी जगाच्या पाठीवरचा प्रत्येक माणूस बद्ध झाला आहे.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.