-20%
,

जीए : जीवनदृष्टी आणि प्रतिमासृष्टी


पुस्तकाचे नांव : जीए : जीवनदृष्टी आणि प्रतिमासृष्टी
लेखक : प्रा. स. त्र्यं. कुल्ली
किंमत : 999 रु
पृष्ठ संख्या : 352
पहिली आवृत्ती : 11 डिसेंबर 1994

पुनर्मुद्रण : 25 जून 2023

800.00  999.00 

पुस्तकाचे नांव : जीए : जीवनदृष्टी आणि प्रतिमासृष्टी GA : Jeevandrushti Ani Pratimasrushti 
लेखक : प्रा. स. त्र्यं. कुल्ली S. T. Kulli
किंमत : 999 रु
पृष्ठ संख्या : 352
पहिली आवृत्ती : 11 डिसेंबर 1994

पुनर्मुद्रण : 25 जून 2023

आजवरच्या अभ्यासकांना जीएंंची शोकात्म जीवनदृष्टी प्रकर्षाने भासली, पण त्यांची मूल्यगर्भ जीवनदृष्टी फारशी प्रतीत झाली नाही. जीएंंची अर्थशून्यतेची भावना जाणवली परंतु त्यांचा अर्थपूर्णतेचा शोधप्रवास जाणवला नाही.

        जीएंंच्या द्वंद्वात्मक  जीवनदृष्टीच्या आणि प्रतिमासृष्टीच्या गूढ डोहकाळिम्याचा तळ शोधण्याचा हा एक प्रयत्न.

 

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.