Product Description

पुस्तकाचे नांव : ठुमरी : एक गानविधा Thumari : Ek Ganvidha
लेखकाचे नांव : चित्रा मोडक Chitra Modak

प्रकार संगीतशास्त्र
किंमत : 150 रु
पृष्ठसंख्या : 128
पहिली आवृत्ती : 27 मार्च 2009

या पुस्तकात डॉ. चित्रा मोडक यांनी प्रस्तुत ‘ठुमरी’ या विषयावर न्यास करून ठुमरीचा रूप शोध सविस्तरपणे अभ्यासला आहे. ठुमरी विषयक ग्रंथामध्ये या पुस्तकाच्या रुपात चांगली भर पडली आहे. सौंदर्य स्वरांनी ‘ऐकवले’? कसे शक्य आहे हे?