Product Description

पुस्तकाचे नांव : डॉक्टर आणि होम केअर Doctor Aani Home Care
लेखकाचे नांव : डॉ. संजय बजाज 
Dr. Sanjay Bajaj
प्रकार : आरोग्य विषयक
किंमत : 200 रु
पृष्ठ संख्या : 184
पहिली आवृत्ती : 8 नोव्हेंबर 2014

ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष सेवेसाठी डॉ. बजाज मध्य भारतात प्रसिद्ध आहेत. जेरियाट्रिक्स म्हणजे वृद्धत्व रोगशास्त्राचा विशेष अभ्यास आणि प्रतिबंधक वैद्याकोपचाराचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये.  ते वाचकांना नक्की उपयुक्त ठरेल. याचा विश्वास वाटतो.

डॉ. भाऊ राजूरकर (अध्यक्ष, जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडिया, विदर्भ शाखा, २०१४-२०१५)