-20%

तुम्हीच व्हा तुमचे डॉक्टर !


पुस्तकाचे नांव : तुम्हीच व्हा तुमचे डॉक्टर !
लेखकाचे नांव : डॉ. संजय बजाज
प्रकार : आरोग्य विषयक
किंमत : 250 रु
पहिली आवृत्ती : 5 ऑक्टोबर 2013

200.00  250.00 

पुस्तकाचे नांव : तुम्हीच व्हा तुमचे डॉक्टर ! Tumhich Vha Tumche Doctor
लेखकाचे नांव : डॉ. संजय बजाज 
Dr. Sanjay Bajaj
प्रकार : आरोग्य विषयक
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 264
पहिली आवृत्ती : 5 ऑक्टोबर 2013

ज्येष्ठांना निरोगी जीवन जगता यावे यासाठी त्यांची दैनंदिनी कशी असावी हे सांगणारे पुस्तक डॉ. संजय बजाज यांनी लिहिले आहे. रोगमुक्त राहण्याचे सोपे व सहज उपाय यात दिलेले आहेत. आनंदाने, सन्मानाने व निर्भयतेने जगण्याची ज्येष्ठांची इच्छा या पुस्तकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने व नेमकेपणाने परिपूर्णतेला जाऊ शकेल.

डॉ. मदन कापरे (प्रख्यात कान, नाक व घसा तज्ज्ञ)

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.