-20%
, ,

त्यागीश्वर (श्री रामकृष्ण परमहंस जीवनकथा)


पुस्तकाचे नांव :   त्यागीश्वर (श्री रामकृष्ण परमहंस जीवनकथा)    
लेखकाचे नांव : श्रीपाद कोठे     
प्रकार : जीवनकथा
पृष्ठसंख्या : १४७
किंमत :  300 रु
पहिली आवृत्ती : 11  डिसेंबर 2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

240.00  300.00 

पुस्तकाचे नांव :  त्यागीश्वर (श्री रामकृष्ण परमहंस जीवनकथा)   TYAGISHWAR  
लेखकाचे नांव : श्रीपाद कोठे   SHRIPAD KOTHE
प्रकार : जीवनकथा
पृष्ठसंख्या : 147
किंमत :  300 रु
पहिली आवृत्ती : 11  डिसेंबर 2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

श्री रामकृष्ण परमहंसांनी साक्षात्कार, साधना, त्याग, सेवा, आणि समन्वय यांची पराकाष्ठा जगून दाखवली. आजतागायत आणि यापुढेही त्यांची जीवनकथा ही सशक्त आणि सदा प्रेरणा बनून धर्ममार्गावर जगाला अग्रेसर करत राहील. त्यांच्या जीवनाच्या या गुणांमुळेच आजही त्यांची चरित्रे लिहिली जातात आणि ती सर्व चरित्रे आवडीने वाचली जातात, स्फूर्तिप्रद ठरतात. श्री. श्रीपाद कोठे यांनी लिहिलेले ‘त्यागीश्वर’ हे पुस्तक श्री रामकृष्णांचे चरित्र आहे. सश्रद्ध अंतःकरणाने, बुद्धिपूर्वक लिहिलेले हे पुस्तक त्यांनी अतिशय सोप्या व प्रासादिक भाषेत लिहिलेले आहे. श्री रामकृष्णांच्या चरित्राची भारून टाकणारी भक्तीमयता आणि श्रीपाद कोठे यांची सहज रसाळ शैली यांचे संयुग फार उत्तम जमले असल्याने पुस्तक वाचण्याची सुरुवात करणारा पुस्तक वाचून संपवूनच उठेल. श्री रामकृष्ण लीला प्रसंगादी ग्रंथांचे वाचन केलेल्यांनाही या पुस्तकात पुष्कळ नव्या गोष्टी, – काही श्री रामकृष्ण परमहंसांबद्दल आणि काही त्यांनी सांगितलेल्या वाचावयास मिळतील तर आणखी इतरांना पुनः प्रत्ययाचा आनंद वेगळ्या लेखनशैलीतून मिळेल.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.