-20%
,

दलित स्वकथने साहित्यरूप


स्तकाचे नांव :  दलित स्वकथने साहित्यरूप
लेखकाचे नांव : डॉ.आरती कुसरे-कुलकर्णी
प्रकार : संदर्भ
पृष्ठसंख्या : 188
किंमत :  600 रु
पहिली आवृत्ती : 3 जानेवारी 1991

पुनर्मुद्रण : 23 मार्च 2023

प्रकाशक : विजय प्रकाशन

480.00  600.00 

पुस्तकाचे नांव :  दलित स्वकथने साहित्यरूप  Dalit Swakathane Sahityaroop  
लेखकाचे नांव : डॉ.आरती कुसरे-कुलकर्णी Dr. Arti Kusare-Kulkarni 
प्रकार : संदर्भ
पृष्ठसंख्या : 188
किंमत :  600 रु
पहिली आवृत्ती : 3 जानेवारी 1991

पुनर्मुद्रण : 23 मार्च 2023

प्रकाशक : विजय प्रकाशन

दलित साहित्याचा कोणत्याही दिशेने नि दृष्टीने गेतलेला परामर्श हा दलित आत्मकथनांच्या अभ्यासाशिवाय अपुरा व अर्धवट ठरावा एवढे महत्त्व त्यांना आहे. एकच वेळी आत्मदर्शन व समाजदर्शन, आत्मबोध व समाजबोध आत्मसंघर्ष व समाजसंघर्ष अशा सृजनशील व्दंव्दातून रुपास येणारी दलित आत्मकथने हि सूक्ष्म व सखोल अभ्यासविषय आहेत, यात शंकाच नाही.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.