Product Description

पुस्तकाचे नांव : दिशांतर Dishantar
लेखकाचे नांव : डी. एस. चौगले D. S. Chougale            अनुवाद : संध्या देशपांडे Sandhya Deshpande
प्रकार : नाटक
किंमत : 100 रु
पृष्ठ संख्या : 77
पहिली आवृत्ती : 15 ऑगस्ट 2011

प्रा. डी. एस. चौगले हे कन्नड भाषिक नाटककार आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘दिशांतर’ हे त्यांचं स्वतंत्र लेखन अतिशय वेगळ्या विषयावरचं. मराठीत तर ते नाविन्यपूर्ण आहेच; पण एकूणच सामाजिक चळवळीस ते दिशादर्शकही आहे.