Product Description

पुस्तकाचे नांव : ‘देखणी’तील काव्यविश्व Dekhanitil Kavyavishwa
लेखकाचे नांव : प्रा. डॉ. जयश्री शास्त्री Pro. Dr. Jayshri Shastri
प्रकार : काव्यसमीक्षा
किंमत : 85 रु
पृष्ठ संख्या : 93
प्रकाशन दिनांक : 15 ऑगस्ट 2007
आवृत्ती : पहिली आवृत्ती

डॉ. नेमाडे हे लघुअनियतकालिकाच्या चळवळीतील एक नामवंत कवी. नेमाडे यांच्या ‘देखणी’ चे आशयविश्व व्यापक आहे. ‘देखणी’ संग्रह आकाराने लहान असेल पण त्यातील जाणिवांचे व्यापकत्त्व सहज नजरेत भरण्यासारखे आहे. प्रस्तुत ग्रंथात ‘देखणी’चे अनेकांगी रूप न्याहाळण्याचा प्रयत्न केलेला आहे.