-20%
,

देवदासी : यल्लम्माच्या जोगीतिणी


पुस्तकाचे नांव :  देवदासी : यल्लम्माच्या जोगीतिणी
लेखकाचे नांव : डॉ. मदन  कुलकर्णी
पृष्ठसंख्या : 244
किंमत :  700 रु
पहिली आवृत्ती : 23 जून 1994

प्रकाशक : विजय प्रकाशन

560.00  700.00 

पुस्तकाचे नांव :  देवदासी : यल्लम्माच्या जोगीतिणी Devdasi : Yallammachya Jogtini   
लेखकाचे नांव : डॉ. मदन  कुलकर्णी Dr.Madan Kulkarni प्रकार : संदर्भ
पृष्ठसंख्या : 244
किंमत :  700 रु
पहिली आवृत्ती : 23 जून 1994

पुनर्मुद्रण : 23 मार्च 2023

प्रकाशक : विजय प्रकाशन

देवदासी हा एक अतिगहन, जटील आणि क्लेषकारक विषय आहे. या प्रथेने हजारो स्त्रिया आणि त्यांची मुलेबाळे, घरेद्वारे यांची बरबादी केली आहे. जीवन आणि अब्रू यांचे चालविले आहेत.

 व्यक्तित्त्वाची विटंबना, मानवजातीला चिकटलेला कलंक, शोषक , विषमता, स्त्री  – दास्य यांचे देवदासी हे मूर्तिमंत प्रतिक आहे. देवदासी प्रथेचा लेखाजोखा मांडणारा, या प्रथेचा पंचनामा करणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ………

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.