Product Description

पुस्तकाचे नांव : धुम्मस dhummas
लेखकाचे नांव : किशोर बळी kishor bali
प्रकार :
ललित
किंमत : 150 रु.
पृष्ठ संख्या : 118
प्रकाशन दिनांक : 5 सप्टेंबर 2016
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :

वऱ्हाडी व्यक्तिमत्त्वात इरसालपणा जन्मापासूनच भिनला असतो. इरसाल या शब्दात विखाराला स्थान नाही. वंगाळ नव्हे तर निखळ संकल्पना त्यात सामावली असते. एखाद्याकडे बघून आपण बरेचदा त्याचे अल्पमूल्यांकन करतो. अनुभूतीनंतर मात्र जोखण्यातील चूक सलते. अर्थात, अशावेळी अंतर्मनाचा कौल सहज अविष्काराच्या बाजूने गेला असतो.

श्रीपाद अपराजित
स्ंपादक, महाराष्ट्र टाइम्स, नागपूर.