पुस्तकाचे नांव : नाट्यव्दय Natyadvay
लेखकाचे नांव : सौ. सुनंदा सुरेश साठे Sou Sunanda Sathe
प्रकार : नाट्यसमीक्षा
किंमत : 200 रु
पृष्ठ संख्या : 135
पहली आवृत्ती : 1 जानेवारी 2020
सौ सुनंदा साठे यांनी नाट्यव्दय या पुस्तकात मुलांसाठी, स्त्रियांसाठी एकांकिका लेखक केले. पुढे दोन अंकी नाटकांकडे वाटचाल झाली . राज्यनाट्य स्पर्धेकडे वळल्या सतत १३ वर्ष राज्यनाट्य स्पर्धेत भाग घेऊन दरवर्षी नवीन नाटक लिहून सादर करणार्या त्या पहिल्या लेखिका आहेत.
There are no reviews yet.