-20%
,

नाट्यावलोकन

(1 customer review)

पुस्तकाचे नांव : नाट्यावलोकन
लेखकाचे नांव : प्रा. डॉ. आरती कुलकर्णी व प्रा. डॉ. रेखा जगनाळे-मोतेवार
प्रकार : नाट्यसमीक्षा
किंमत : 350 रु
पृष्ठ संख्या : 193
पहिली आवृत्ती : 27 जुलै 2018 (गुरुपौर्णिमा)

280.00  350.00 

पुस्तकाचे नांव : नाट्यावलोकन Natyavalokan
लेखकाचे नांव : प्रा. डॉ. आरती कुलकर्णी व प्रा. डॉ. रेखा जगनाळे-मोतेवार Prof. Dr. Aarti Kulkarni & Prof. Dr. Rekha Jagnale-Motewar
प्रकार : नाट्यसमीक्षा
किंमत : 350 रु
पृष्ठ संख्या : 193
पहिली आवृत्ती : 27 जुलै 2018 (गुरुपौर्णिमा)

‘नाट्यावलोकन’ या पुस्तकात ‘संगीत नाटक’, ‘नव पारंपरिक संगीत नाटक’ आणि ‘नव-संगीत नाटक’ या बरोबरच ‘पौराणिक-ऐतिहासिक नाटक’, ‘लोकशैलीतील नाटक’, ‘चरित्र नाटक’ आणि ‘प्रहसन’ अशा काही नाट्याविष्कारांची सैद्धांतिक चर्चा करून त्या पार्श्वभूमीवर संबंधित नाटकांचा परामर्श घेतला आहे.

Based on 1 review

5.0 overall
1
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

  1. सुनिल चांदवडकर, गारगोटी (store manager)

    नाट्यविषयक बहूतेक सर्व शंका दूर झाल्या उत्तम पुस्तक.

    सुनिल चांदवडकर, गारगोटी

    (0) (0)