-20%
, ,

नामदेव ढसाळ यांची कविता : आस्वाद आणि चिकित्सा 


पुस्तकाचे नांव :  नामदेव ढसाळ यांची कविता : आस्वाद आणि चिकित्सा   
लेखकाचे नांव : डॉ. विनोद राऊत     
प्रकार : समीक्षा
पृष्ठसंख्या : 420
किंमत :  850रु
पहिली आवृत्ती : 15 ऑगस्ट 2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

680.00  850.00 

पुस्तकाचे नांव :  नामदेव ढसाळ यांची कविता : आस्वाद आणि चिकित्सा   Namdev Dhasal Yanchi Kavita : Aaswad Ani Chikitsa   
लेखकाचे नांव : डॉ. विनोद राऊत  Dr. Vinod Raut   
प्रकार : समीक्षा
पृष्ठसंख्या : 420
किंमत :  850रु
पहिली आवृत्ती : 15 ऑगस्ट 2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

नामदेव ढसाळ हे साठोत्तरी मराठी कवितेतील अतिशय महत्वाचे कवी. भारतीय साहित्याचा फलक जागतिक बाङ्मयाच्या परिप्रेक्ष्यात ठळक राहील अशी भाषिक कृती करणाऱ्या दि.पु.चित्रे, अरुण कोलटकर, मनोहर ओक या मालेतील महत्त्वाचं आणि न टाळता येणारं नाव म्हणजे नामदेव ढसाळ. ‘गोलपिठा’ ते ‘निर्वाणाअगोदरची पीडा’ या दहा कवितासंग्रहातून पृथगात्म आशयविश्वाची संपन्न कविता नामदेव ढसाळांनी मराठीला दिली आहे. ढसाळांच्या कवितेने मराठी कवितेला अधिक समृद्ध केले आहे आणि अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. सर्व पातळीवरील पारंपरिक संकेत धुडकावून लावताना मानवत्वाची प्रतिष्ठा जपणारी, नवे जीवन निर्माण करु पाहणारी, नवी वैचारिक मूल्ये रुजवू पाहणारी नामदेव ढसाळांची कविता ही मराठीतील अतिशय महत्त्वाची कविता आहे.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.