-20%
, ,

निराकाराचे यात्रिक


पुस्तकाचे नांव :    निराकाराचे यात्रिक  
लेखकाचे नांव : सुनील शिनखेडे   
प्रकार : समीक्षा
पृष्ठसंख्या : 230
किंमत :  500 रु
पहिली आवृत्ती : 21  जुलै  2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

400.00  500.00 

पुस्तकाचे नांव :    निराकाराचे यात्रिक  Nirakarache Yatrik: Marathi Bavakavitechi Preyas Ani Shreyas 
लेखकाचे नांव : सुनील शिनखेडे  Sunil Shinkhede  
प्रकार : समीक्षा
पृष्ठसंख्या : 230
किंमत :  500 रु
पहिली आवृत्ती : 21  जुलै  2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

सुनौल शिनखेडे हे आजचे आघाडीचे मराठी कवी आहेत कवितेबरोबर उत्तम गद्यही लिहिलेले आहे. या गद्याला काव्याप ते वाचताना त्यातून उतरलेली काव्ययावत राहते या शब्दांमागे असलेला विचारव्यूह ते स्पष्ट करतात हे दोन शब्द अध्यात्मविचारांतले दोन मार्ग आहेत या शब्दांमागील असलेल्या या

संचित ते उलगडून दाखवतात आणि त्याचे कवितेशी असलेले नाते अधोरेखित करतात… शिनखेडे यांचे हे लेखन म्हणजे भावकवितांची निखळ सग्रहण नाहीत. या कवितांचा आस्वाद घेताना ते मराठी भाववितांच्या वाटावळणांचा वेध घेतात. भावकवितांच्या इतिहासाचा धांडोळा बेतान संवेदनेचा समान धागा असलेला यातील सर्व कवींचा प्रकृतिधर्म शिनखेड

आपल्या आस्वादक समीक्षेतून स्पष्ट करतात.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.