Product Description

पुस्तकाचे नांव : पायखुटी  Paykhuti
लेखकाचे नांव : संजीव गिरासे Sanjiv Girase

किंमत : 200 रु
पृष्ठ संख्या : 156
पहिली आवृत्ती : 24 April 2019

सत्य परेशान होता हैं | पराजीत नहीं |

या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना देणारे हे वाक्य आहे. एका मुलावर झालेला अन्याय त्याच्यावर पुन्हा होऊ नये तसेच अन्य कोणत्याही मुलावर होऊ नये यासाठी या कादंबरीतील नायक ‘नाना’जी पायखुटी बैलाच्या पायाला बांधतात तशी शाळेतल्या शिक्षकाला कशी बांधतात आणि त्याच्या कसा सकारात्मक परिणाम होतो, असा सुखद शेवट असणारी कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरलेली आहे.