, ,

पुलंचा नाट्यप्रवास


पुस्तकाचे नांव : पुलंचा नाट्यप्रवास
लेखकाचे नांव : मुकुंद टेकाडे
प्रकार : नाट्यसमीक्षा 
किंमत : 100 रु
पृष्ठ संख्या : 80
पहली आवृत्ती : 1 जानेवारी 2020

100.00 

पुस्तकाचे नांव : पुलंचा नाट्यप्रवास Pulanch Natyapravas
लेखकाचे नांव : मुकुंद टेकाडे Mukund Tekade
प्रकार : नाट्यसमीक्षा 
किंमत : 100 रु
पृष्ठ संख्या : 80
पहली आवृत्ती : 1 जानेवारी 2020

पु.ल. हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. विनोद, हजरजबाबीपणा आणि वक्तृत्त्वाचं लेणं. पुलंच्या भाषणात व विनोद लेखणातून घरगुती सोज्वळतेचा प्रत्यय येतो. “माझा विनोद चावरा – बावरा न होऊ देण्याची खबरदारी मी घेतो. कमरेखाली मी वार करत नाही” पुलंच्या नाटकांची यशस्विता यातच सामावलेली आहे.

 

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.