Product Description

पुस्तकाचे नांव : फडताळातील गुपिते Fadtalatil Gupite
लेखकाचे नांव : डॉ. सौ. विद्या जोशी Dr. Vidya Joshi
प्रकार : विविध
पृष्ठसंख्या : 125
किंमत : 100 रु
पहिली आवृत्ती : 27 जुलै 2018 (गुरुपौर्णिमा)
प्रकाशक : ख्याती प्रकाशन

धान्ये, कडधान्ये व तेले म्हणजे आहारातील महत्त्वाचे घटक म्हणता येईल. यांचे प्रत्येकाचे काही ना काही वैशिष्ट्य आहे. आपण नेमके कोणते तेल स्वयंपाकात वापरावे, हा स्त्री मनाचा गोंधळाचा विषय आहे.  डॉ. सौ. विद्या जोशी यांनी थोडक्यात पाककृतीही दिल्या आहेत. त्यामुळे धान्याशी आपली ओळख लवकर होते.