-18%

भरतमुनींचे नाट्यशास्त्र : एक रसास्वाद


पुस्तकाचे नांव : भरतमुनींचे नाट्यशास्त्र : एक रसास्वाद
लेखकाचे नांव : डॉ. पराग घोंगे
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 400 रु
पहिली आवृत्ती : 5 ऑगस्ट 2017

450.00  550.00 

पुस्तकाचे नांव : भरतमुनींचे नाट्यशास्त्र : एक रसास्वाद Bharatmuninche Natyashastra : Ek Rasaswad
लेखकाचे नांव : डॉ. पराग घोंगे 
Dr. Parag Ghonge
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 400 रु
पृष्ठ संख्या : 290
पहिली आवृत्ती : 5 ऑगस्ट 2017

अलीकडे असे जाणवायला लागले आहे की नाट्यशास्त्र हा भरतमुनींचा दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेला प्रबंधात्मक ग्रंथ ‘रसकेंद्री’ आहे. म्हणजे त्यातील अध्यायाच्या गाभ्याशी या ना त्या प्रकारे ‘रस’ ही संकल्पना निबद्ध आहे. अशा या रसकेंद्री नाट्यशास्त्राचे अध्ययन म्हणजे पर्यायाने रसास्वादच ठरते. म्हणूनच या अध्ययनाला ‘भरतमुनींचे नाट्यशास्त्र : एक रसास्वाद’ असे शीर्षक दिले आहे.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.