Product Description

पुस्तकाचे नांव : भारतीय राजकारणातील स्त्रिया
लेखकाचे नांव : डाॅ. मोहिनी कडू
प्रकार : साहित्य समीक्षा

किंमत : 250 रु. harshad aani murtichor bhag 1
पृष्ठ संख्या : 206
प्रकाशन दिनांक : 15 जुलै 2008
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
संपूर्ण मानवी समाजाच्या निर्मितीमागे स्त्रीची भूमिका ही सर्वात महत्त्वाची आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी. ही म्हननार्या अर्थाने खूप काही सांगून जाते. जन्माला येणारे प्रत्येक मुल आईच्या छत्रछायेखाली मोठे होते. तिच आई बाळाला पहिल्यांदा अक्षर ओळख् करून देते. हळूहळू जगाची ओळख करून देते. कधी प्रेमाने तर कधी रागाने, एव्हढेच नव्हे तर कदाचित पाठीवर तिच्या प्रेमळ हाताचा जोर देखील जाणवतो. पण तिची प्रत्येक कृती काहीतरी सांगून जाते. काहीतरी बोलून जाते. तिचे हेच सांगणे आणि बोलणे व्यक्तिला समाजात स्थिरता देते आणि समाजाला एक स्थायी रूप देते.