Product Description

पुस्तकाचे नांव : मंटोच्या निवडक कथा भाग२ Mantochya Nivdak Katha Part2
लेखकाचे नांव : डॉ. वसुधा सहस्रबुद्धे Dr. Vasudha Sahasrabuddhe
प्रकार : कथा
किंमत : 499 रु
पृष्ठ संख्या : 402
पहिली आवृत्ती : 18 जानेवारी 2019

मंटोची स्त्री पात्रं प्राचीन आणि शाश्वत विवशतेचा खूप कठोरपणे अनुभव घेतात. परंतु पाठिंबा किंवा विरोध ही करीत नाही. तो पात्रांना आपली स्थिती आणि उद्देश व्यक्त करण्यासाठी झुकवत नाही. हे समजण्यासाठी मंटो स्वतःला स्त्री बनून अनुभव घ्यायला हवा असं म्हणतो….

मंटोचं सगळंच वेगळं आहे.

– मुहम्मद असलम परवेज