-20%
,

मराठी कादंबरी परंपरा चिकीत्सा


पुस्तकाचे नांव : मराठी कादंबरी परंपरा चिकीत्सा
लेखकाचे नांव : रवींद्र शोभणे 
प्रकार : साहित्य  समिशा
किंमत : 600रु
पृष्ठ संख्या : 385
प्रथम आवृत्ती : 15 मे  2019

480.00  600.00 

पुस्तकाचे नांव : मराठी कादंबरी परंपरा चिकीत्सा Marathi Kadambari Paranpara Chikitsa 
लेखकाचे नांव : रवींद्र शोभणे  Ravindra Shobhne
प्रकार : साहित्य समीशा
किंमत : 600रु
पृष्ठ संख्या : 385
प्रथम आवृत्ती : 15 मे  2019

डॉ. रवींद्र शोभणे हे मराठी साहित्यात कथाकार, कादंबरीकार, समीक्षक, ललितनिबंधकार अशा विविध नात्यांनी ओळखले जात असले तरी त्यांच्या लेखनाचा मूळ पिंड कादंबरीकाराचा आहे, हे त्याच्या साहित्याचा विचार करताना जाणवते. या कादंबरीकाराच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या निमीत्ताने प्रस्तुत गौरवग्रंथाची झालेली निर्मिती मराठी साहित्याच्या आणि विशेषत: कादंबरीच्या अभ्यासकांना निश्चितच अपूर्व भेट ठरावी असा विश्वास आहे.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.