-20%

मराठी लघुकादंबरी : रुपबंध आणि अंतरंग

Availability:

Out of stock


पुस्तकाचे नांव : मराठी लघुकादंबरी : रुपबंध आणि अंतरंग
लेखकाचे नांव : डाॅ. मदन कुलकर्णी
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 300 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती

240.00  300.00 

Out of stock

पुस्तकाचे नांव : मराठी लघुकादंबरी : रुपबंध आणि अंतरंग Marathi Laghukadambari
लेखकाचे नांव : डाॅ. मदन कुलकर्णी dr madan kulkarni
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 300 रु.
पृष्ठ संख्या : 210
प्रकाशन दिनांक : 29 आॅगस्ट 2014
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
प्रा. डाॅ. मदन कुलकर्णी हे मराठीतील ज्येष्ठ साक्षेपी समीक्षक आहेत. विविध साहित्यप्रवाहांवर त्यांनी समीक्षा लेखन केलेले आहे. त्यांच्या समीक्षाग्रंथांची नावे पाहिली तरी हे सहज लक्षात येते. विविध साहित्यकृतींवर, किंवा साहित्यप्रवाहांवर लिहिताना संकल्पनात्मक चर्चेवर ते अधिक भर देतांना दिसतात.

 

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.