Product Description

पुस्तकाचे नांव : महाभारतातील व्यक्तिरेखा Mahabharatatil Vyaktirekha
लेखकाचे नांव : विमल पवनीकर Vimal Pavanikar
प्रकार : ललित, वैचारिक
किंमत : 500 रु
पृष्ठ संख्या : 456
दुसरी आवृत्ती : 21 ऑक्टोबर 2014

या पुस्तकात संपूर्ण विशाल महाभारताचे विवेचन नाही. यात महाभारतातील प्रमुख पात्रांच्या व्यक्तिरेखा चितारणे एव्हढेच मर्यादित लक्ष आहे. आणि या व्यक्तिरेखा लेखिकेने अशा कुंचल्याने रंगविल्या आहेत की, संपूर्ण महाभारताचे विविध रंग त्यात प्रतिबिंबित व्हावेत..