Product Description

पुस्तकाचे नांव : मुलांचा ज्ञानदीप mulancha dnyandeep
लेखकाचे नांव : प्रमिला भागवत pramila bhagvat
प्रकार : व्यक्तिमत्त्व विकास 

किंमत : 30 रु.
पृष्ठ संख्या : 46
प्रकाशन दिनांक : 17 सप्टेंबर 2015
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. यास्तव आळस झटकून सतत कार्यमग्न असावे. या बाबतीत निसर्गाकडून आपल्याला खूप शिकता येण्याजोगे आहे. पहा, सूर्य कधी उगवण्याचे विसरतो कां? नदी कधी वाहण्याची थांबते का? नाही ना! मग माणसानेही सतत उद्योगी असावे.