-15%
, ,

मृगजळाच्या मागे आणि इतर नाटके


पुस्तकाचे नांव :    मृगजळाच्या मागे आणि इतर नाटके     
लेखकाचे नांव : प्रतिभा कुलकर्णी   
प्रकार : नाटक
पृष्ठसंख्या : 70
किंमत :  130 रु
पहिली आवृत्ती : 12  ओक्टोबर  2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

110.00  130.00 

पुस्तकाचे नांव :    मृगजळाच्या मागे आणि इतर नाटके   Mrugjalachya Mage Aani Itar Natake  
लेखकाचे नांव : प्रतिभा कुलकर्णी  Pratibha Kulkarni 
प्रकार : नाटक
पृष्ठसंख्या : 70
किंमत :  130 रु
पहिली आवृत्ती : 12  ओक्टोबर  2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

                                                                         (गरिबाचे घर)

कमळी : माय वं माय वं, उठ नं व माय, कवाची झोपली तं उठतच नाही कावं !

रखमा : अगं गप गं. आंग सारं दुखुनच राह्यलं, आमाशी पडतो म्हनलं तर इतकी पोट्याइची कटकट सुरू ? तुझ्या बा कर्ड जा. सद्या दारू पिऊन पसरते.

पोरगी : भूक लागली नं वं दे नं. खायले काहीतरी.

रखमा : मलेच खाऊन टाका आता. कामाकामानं तं हार्ड खिळखिळे झाले. लय जीवावर येते कामाला जा नं. (बाजूच्या खोलीतून रखमाची सासू येते.)

सासू : बेस झालं बेस झालं. चांगला सुखाचा जीव दुःखात टाकायले कुनी म्हनलं व्हतं ! आता करून रायली. टनटन. त्या पोरीला भूक लागली तर त खायला न्हाई मागनार ! (पोरीला) ये माँ मी देतो तुला भाकरतुकडा.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.