, ,

याज्ञवल्क्य


पुस्तकाचे नांव : याज्ञवल्क्य 
लेखकाचे नांव :  सौ.शुभांगी भडभडे
प्रकार : संत चरित्र
किंमत :  30रु
पृष्ठ संख्या : 44
पहिली आवृत्ती : 1जानेवारी  2020

 

30.00 

पुस्तकाचे नांव : याज्ञवल्क्य  Yadnyavalkya
लेखकाचे नांव :  सौ.शुभांगी भडभडे Shubhangi Bhadbhade
प्रकार : संत चरित्र
किंमत :  30रु
पृष्ठ संख्या : 44
पहिली आवृत्ती : 1जानेवारी  2020

प्रास्तावना

आज पाच प्रात:स्मरणीय ऋषींचा संच तुमच्यापुढे ठेवताना मला आनंद होतोय. फार प्राचीन कापळी भारत देशात अनेक ऋषिकुळं होती.  मूळ ऋषीच्या नावावरुन त्या कुळाला ते नाव पुढेही रुढ झालं. हे ऋषी नगरापासून दूर, अ‍रण्यात राहात असत. परंतु त्यांचा सारा संबंध हा मानवी जीवनात घडणार्‍या नैसर्गिक  व सामाजिक अडचणींशी होता.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “याज्ञवल्क्य”

There are no reviews yet.

SHOPPING CART

close