Product Description

पुस्तकाचे नांव : रुद्राध्यायाचे अंतरंग Rudradhyayache Antarang
लेखकाचे नांव : प्रा. डॉ. सौ. शैलजा रानडे  Dr. Shailaja Ranade
प्रकार : विविध
पृष्ठसंख्या : 57
किंमत : 40 रु.
पहिली आवृत्ती : 13 फेब्रुवारी 2018
प्रकाशक : ख्याती प्रकाशन

प्राचीन काळापासून भगवान शिवाच्या पूजेमध्ये रुद्राध्याय म्हटला जातो. रुद्र, लघुरुद्र, महारुद्र हे भगवान शंकराला प्रसन्न करण्याचे मार्ग आहेत. ह्या रुद्राध्यायामध्ये केवळ रुद्राचे वर्णन किंवा स्तुती नाही. तर विराट समाज दर्शन व विश्व दर्शन आहे.