Product Description

पुस्तकाचे नांव : विद्याधर पुंडलिकांचे ललित साहित्य : स्वरूप व समीक्षा Vidyadhar Pundlikanche Lalit Sahity : Swarup Va Samiksha
लेखकाचे नांव : डॉ. अरुंधती वैद्य Dr. Arundhati Vaidya
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 280 रु
पृष्ठ संख्या : 288
पहिली आवृत्ती : 27 मार्च 2008

प्रस्तुत ग्रंथात पुंडलिकांच्या वेगळ्या वाटा शोधणाऱ्या अशा साहित्याचा, विशेषतः मराठी कथेला त्यांनी दिलेल्या नव्या परिमाणांचा वेध लेखिकेने घेतला आहे. त्यांनी स्वीकारलेल्या सर्वसमावेशक, लवचीक आणि अभिनिवेशमुक्त भूमिकेमुळे पुंडलिकांच्या समग्र साहित्याचे हे विस्तृत विवेचन सूक्ष्म, साक्षेपी आणि मर्मग्राही झाले आहे.

डॉ. अक्षयकुमार काळे