Product Description

पुस्तकाचे नांव : व्यक्तिमत्त्व विकास  Vyaktimahttva Vikas
लेखकाचे नांव : दिनेश काळे Dinesh Kale
प्रकार :
पृष्ठसंख्या : 64
किंमत : 50 रु
पहिली आवृत्ती : 19 फेब्रुवारी  2020
प्रकाशक : ख्याती प्रकाशन

श्री दिनेश काळे यांचे ‘व्यक्तिमत्त्व विकास’ हे छोटेखानी पुस्तक आजच्या काळाची गरज आहे. आज व्यक्तिमत्त्व विकासाचे छोटे छोटे अभ्यासक्रम ठिकठिकाणी सुरु आहे. आजच्या काळ हा स्पर्धेच्या काळ आहे. या स्पर्धात यशस्वी व्हायचे असेल तर व्यक्तिमत्त्वाचा विकास हा परवलीचा शब्द ध्यानी ठेवला पाहिजे.